Android app on Google Play

 

नादिर शहाचा खजिना

 

नादिर शहा एक पर्शियन हल्लेखोर होता ज्याने १९३९ मध्ये दिल्लीवर ५०,००० लोकांसह हल्ला केला होता. या हल्ल्यात त्याने अनेक किमती वस्तू देखील लुटल्या. एका खुन्याने त्याला मारले आणि त्याच्या काही खजिन्यावर कब्जा केला. हा खुनी अहमद शाह एका आजाराला बळी पडला परंतु त्याने हिंदूकुश पर्वतांमध्ये कुठेतरी खजिना लपवून ठेवला. आजपर्यंत हा खजिना मिळालेला नाही.