Android app on Google Play

 

अपाचे लोकांचा खजिना

 

याच्या बाबतीत बोलले जाते की एकदा अपाचे लोकांनी सोने आणि चांदीच्या नाण्यांनी भरलेल्या ट्रेनच्या डब्यावर छापा घातला आणि तो लुटला. मग तो डबा एरिझोना मध्ये विंचेस्टर माउंटन मध्ये कुठेतरी लपवण्यात आला. अपाचे लोकांच्या या दरोड्याच्या संदर्भात तेव्हाच्या अनेक रिपोर्ट्स मध्ये या गोष्टींची नोंद आहे.