Android app on Google Play

 

व्हर्जिनियामध्ये मोस्ब्य खजिना

 

युद्धातील हल्ल्यांच्या दरम्यान कमांडर कर्नल जॉन सिंगलटन मोस्ब्य याला एका पोत्यात $३,५०,००० किमतीचे सोने, चांदी आणि वस्तू मिळाल्या. अर्थात त्याला हा खजिना स्वतःजवळ ठेवायचा होता, परंतु त्याला तसे करता आले नाही कारण त्याच्यावर ४२ कैद्यांची जबाबदारी होती. त्यामुळे त्याने आपल्या इमानदार माणसांना ते धन दोन झाडांच्या मध्ये पुरून ठेवण्याचे आदेश दिले. दुर्दैवाने त्याची ही माणसे लवकरच पकडली गेली आणि खजिन्यापर्यंत पोचण्यापूर्वीच त्यांना फाशी देण्यात आली.