Android app on Google Play

 

भूमिका

 

जगभरात कित्येक गुप्त आणि रहस्यमय खजिने आहेत, ज्यांना आजपर्यंत कोणीही शोधू शकलेले नाही. असे असून देखील लोकांचे त्यासाठीचे प्रयत्न कमी झालेले नाहीयेत. या खाजिन्यांमध्ये सोने, चांदी आणि किमती दागदागिने आहेत. खास गोष्ट अशी की हे खजिने शोधून झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न लोक पाहतात आणि कितीतरी कंपन्या देखील असे खजिने शोधण्याचे काम करतात.