Android app on Google Play

 

ग्रिस्वेनोरचा खजिना

 

ग्रोस्वेनोर एक जहाज होते जे १७८२ मध्ये मद्रास वरून इंग्लंडकडे निघाले होते. त्याच्यावर जे समान होते, त्यात समाविष्ट होते २६,००,००० सोन्याची नाणी, १४०० सोन्याच्या मोहरा, १९ हिऱ्यांचे डबे आणि असंख्य इतर दागिने. हा सर्व खजिना हरवला जेव्हा ४ ऑगस्ट १७८२ ला दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन जवळ हे जहाज दुर्घटनाग्रस्त झाले. खजिन्याचा थोडा हिस्सा मिळाला परंतु अजून बहुतेक सर्व समान पाण्याखाली दफन आहे.