Android app on Google Play

 

चार्ल्स आयलंडचा खजिना

 

अमेरिकेत मिलफोर्डजवळ एक छोटेसे द्वीप आहे. या बेटाला शापित मानण्यात येते. १७२१ मध्ये मेक्सिकोचा सम्राट गुआजमोजिन याचे धन चोरीला गेले होते आणि मल्लाहोंनी ते इथे लपवून ठेवले. १८५० मध्ये काही लोक इथे खजिन्याच्या शोधार्थ गेले असता त्यांचा मृत्यू झाला. इथे आजपर्यंत कोणालाही खजिना मिळू शकलेला नाही.