ट्री बार्क स्किन
एपिदेरमोद्य्सप्लासिया वेर्रुसिफोर्मिस नावाचा हा रोग ह्यूमन पप्पिलोमा वायरस मुळे होतो आणि त्यामुळे आपल्या शरीरावर येणारे तीळ आणि मस यांच्यावरचे शरीराचे नियंत्रण नाहीसे होते. सर्वात बहुचर्चित प्रकरण होते इंडोनेशियातील डेड कोस्वारा यांचे. त्यांनी आपल्या अंगावरचे ९५% मस काढून टाकले परंतु एक वर्षाच्या आताच ते सर्व पुन्हा उगवले.