Android app on Google Play

 

नेहमी उचकी लागणे

 


सहसा उचकी लागल्यावर एक ग्लास पाणी प्यायले की आराम पडतो. परंतु क्रिस्टोफर सेंड्स च्या प्रकरणात अशा कोणत्याही उपायाचा फायदा झाला नाहीये. अगदी जगभारातले सर्व प्रकारचे उपाय करून झाले, पण सगळे फसले आहेत. त्यांची उचकी चालूच आहे. सामान्यतः दिअफ्र्गम च्या आकुंचनामुळे उचकी लागते. पण या प्रकरणात उचकीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.