Android app on Google Play

 

वेदना संवेदनहीनता

 


ऐकायला छानच वाटतं ना? कधीच दुखणे न जाणवणे. पण खरी गोष्ट अशी आहे की माणसाला होणाऱ्या आजारांपैकी हा सर्वात भयानक आजार आहे. लहान मुलांना हा आजार झाला तर ते स्वतःला खाजवून, कापून किंवा जखमा करून घेऊन तसेच मोडलेली हाडे अशा अनेक प्रकारच्या गंभीर अडचणीत टाकू शकतात.