Android app on Google Play

 

थंडी न लागणे

 नेदर्लंड मधील विम होफ चिकित्सा जगातला फारच हैराण करून टाकत आहेत कारण ते गरम कपडे न घालता माउंट एव्हरेस्ट वर चढू शकतात आणि आर्क्टिक च्या बर्फात लोळू शकतात. बहुतेक त्यांच्यावर थंडीचा कोणताही परिणाम होत नाही.