Android app on Google Play

 

नेहेमी बंद डोळे

 

 

या गोष्टीने जगभरातल्या डॉक्टर्स ना हैराण करून टाकलं आहे कारण ऑस्ट्रेलिया येथील नेटली अड्लेर आपल्या पापण्या उघडू शकत नाही. केव्हाही तिचे डोळे मिटले जातात आणि मग ३ दिवस पुन्हा उघडता येत नाहीत. डॉक्टर्स लोकांच असा म्हणणं आहे की व्यक्तीची आपली दुःख मनात दडपून ठेवण्याची सवय हेच या गोष्टीला कारणीभूत असू शकेल.