Android app on Google Play

 

वॉकिंग कोर्प्स सिंड्रोम

 वॉकिंग कोर्प्स किंवा कोतार्ड सिंड्रोम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रोगात माणसाला असं वाटतं की तो मेला आहे किंवा त्याच्या शरीराचा एखादा अवयव किंवा भाग हरवला आहे. बहुतेक करून डोक्याला मार लागल्यामुळे हा आजार उद्भवतो. अशा लोकांना वाटतं की ते अमर आहेत आणि याच भ्रमात काही लोक चुकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात.