Android app on Google Play

 

क्लीन –लेविन सिंड्रोम

 

 

हा एक विचित्र आजार आहे जो माणसाला एकदा झाला की कित्येक आठवडे त्रास सुरूच राहतो.यात रोगी कितीतरी दिवस झोपी जातो. सुदैवाने हा आजार ज्या मुलांमध्ये आढळून आला ते वयाच्या २० वर्षापर्यंत पूर्ण बरे झाले.