Android app on Google Play

 

ह्यूमन वेयरवोल्फ सिंड्रोम

 तुमचे असे कित्येक मित्र असतील की ज्यांच्या शरीरावर खूप केस असतील. पण तरीही ते केस इतके नक्कीच नसतील - पूर्वी ह्य्पेर्त्रिचोसिस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आजाराने जगभरात साधारण ५० लोक ग्रस्त आहेत. त्यांच्या संपूर्ण शरीरावर प्रचंड प्रमाणात, अगदी अस्वलाच्या असतात तसे केस असतात. चेहेऱ्यावर देखील. दुर्दैवाने केस काढून टाकण्याचे कोणतेही तंत्र इथे काम करत नाही कारण केस काढून टाकले की ते पुन्हा वाढतात.