Android app on Google Play

 

दैस्टोनिया

 

 

एक दुर्मिळ आजार ज्यामध्ये मांसपेशी आकुंचित झाल्याने माणूस वेडावाकडा चालू लागतो. अगदी अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेलं प्रकरण म्हणजे २५ वर्षीय देसरी जेंनिंग्स हिचे जिला फुटबॉल चीयरलीडर व्हायचं होतं परंतु एकदा ताप आल्याचं निमित्त होऊन तिला हा आजार जडला. झटका आला की ती पुढे चालूच शकत नाही, एका जागेवर उभी राहू शकत नाही पण ती उलट्या दिशेने चालू आणि धावू शकते.