Android app on Google Play

 

गोष्टी विसरता न येणं

 


कदाचित तुम्हाला ही एखादी विशेष शक्ती वाटेल पण तसं नाहीये. काहीही विसरता न येणं हे अतिशय त्रासदायक असतं आणि हे आपलं नशीब आहे की आपला मेंदू अशा प्रकारे विकसित झालेला नाही. हा आजार होण्याचे प्रमाण फारच कमी आहे, तरीही जगभरात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांना छोट्यातली छोटी गोष्ट पण वर्षानुवर्ष लक्षात राहते.