Android app on Google Play

 

वैम्पायर सिंड्रोम

 


 रक्तपिपासू लोकांबद्दल बोलत नाहीयोत आपण इथे. पोर्यफ्य्रिया एक असा नाईलाज आजार आहे ज्यामध्ये व्यक्ती जेव्हा कधी उन्हात जाईल, तेव्हा त्याला नुसते फेपरेच नव्हे तर फीट किंवा अर्धांगवायू सारखे शरीर लुळे पडणे असे प्रकार होऊ शकतात. खरं म्हणजे याला पोल्य्मोर्फिक लाइट एरप्शन समजता कामा नये कारण हा उत्तर अमेरिकेतील सर्वत्र आढळणारा रोग आहे ज्यामध्ये तिथल्या लोकांच्या त्वचेवर उन्हामुळे फिकट डाग पडतात.