स्टोन मैन सिंड्रोम
फिब्रोद्य्सप्लासिया ओस्सिफिकान्स प्रोग्रेस्सिवा या शास्त्रीय नावाने ओळखला जाणारा हा रोग शरीरातील मांस पेशींना हाडांमध्ये परावर्तीत करतो. नावावरूनच लक्षात येत की काही वर्षांतच माणूस चालू - फिरू शकत नाही.