ब्लू स्किन डिसऑर्डर
मेठेमोग्लोबिनीमिया घटकामुळे रक्तातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी होते ज्यामुळे काही लोकांची त्वचा निळ्या रंगाची होते. या आजाराबद्दल संशोधन अलीकडेच पूर्ण झाले आणि ज्या लोकांना हा आजार झाला होता त्यांच्यावर उपचार होऊन त्यांच्या त्वचेचा रंग पुन्हा पूर्ववत देखील झाला आहे.