महाराष्ट्राचे शिल्पकार (Marathi)
अभिषेक ठमके
संत, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, समाजसुधारक, समाजसेवक, राजकीय नेते, विचारवंत व संशोधक, उद्योजक, कलाकार, खेळाडू, पत्रकार अशा विविध क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर ठसा उमटविणाऱ्या मराठी व्यक्तिमत्वांची माहिती देण्यात आलेली आहे.READ ON NEW WEBSITE