अभंग ३३ - ऐसाएकमेळाभक्तांचा ॥ भोक्...
ऐसाएकमेळाभक्तांचा ॥ भोक्ताहरीवैकुंठीचा ॥ उतरोनीअलंकापुरीसाचा ॥ करीभक्तांचाउत्साव ॥१॥
ऐसेजेवुनीधाले ॥ हरीकरीनिवाले ॥ मगसुखेरहिवासले ॥ सकळभक्तवैकुंठी ॥२॥
देवम्हणतीनिवृत्तीसी ॥ तुम्हीजावेत्रिंबकशिखरासी ॥ मगसमाधीसरसी ॥ गंगोदकेकरूनघ्यावी ॥३॥
तवसोपानम्हणेस्वामी ॥ पूर्वीबोलिलेतितुम्ही ॥ करेपाठारसंवत्सरग्रामी ॥ समाधिदेवोम्हणोनी ॥४॥
देवम्हणतीसंतासपुसा ॥ हाज्ञानदेव असेसरिसा ॥ हाहीदिव्यदेहीआम्हासारिखा ॥ येईलतेथवरी ॥५॥
मुक्ताईम्हणेदेवाधिदेवा ॥ आम्हीकरावीचरणसेवा ॥ तुझेनिविचारेकेशवा ॥ समाधिधनभक्तांशी ॥६॥
ऐसाकरितीविचार ॥ तवपातलेइंद्र ॥ भक्तीकेलाजयजयकार ॥ देवेदुंदुभीवाजविल्या ॥७॥
संतसनकादिकीस्तोत्रे ॥ मुखीआरंभिलीपवित्रे ॥ गातीहरिनामचरित्रे ॥ ऋषीजनसकळ ॥८॥
धन्यअळंकापुरीग्राम ॥ जेथेप्रत्यक्षपुरुषोत्तम ॥ उतरोनिवैकुंठधाम ॥ सोहळाकरीभक्तांचा ॥९॥
नामानाचेहरिचेद्वारी ॥ ब्रह्मांडगरजेजयजयकारी ॥ निवृत्तीसोपानम्हणेहरी ॥ आम्हानिरंतरीसांभाळी ॥१०॥