Get it on Google Play
Download on the App Store

अभंग १९ - तवनावेकश्रीहरी ॥ तटस्थघट...

तवनावेकश्रीहरी ॥ तटस्थघटिकाचारी ॥ ध्यान धरूनीअंतरी ॥ निश्चळराहिला ॥१॥

जयजयशब्दनामाबोभाये ॥ केशवात्राहेत्राहे ॥ मीव्याकुळहोत आहे ॥ ज्ञानदेवाकारणे ॥२॥

नारायणत्राहेत्राहे ॥ कृपादृष्टीतूरेपाहे ॥ मीव्याकुळहोतआहे ॥ ज्ञान देवाकारणे ॥३॥

तुझेनीदर्शने ॥ ज्ञानाचेनी अवलोकने ॥ मजपंढरीसअसणे ॥ तुझेचरणीगा विठ्ठला ॥४॥

आतामजतूसांभाळी ॥ ज्ञानदेवा वीणसदाकाळी ॥ मजनकंठेनिशिमंडळी ॥ भानुसहितवर्तता ॥५॥

तूमाझीजनकजननी ॥ परी ज्ञानदेवावीणमनी ॥ शून्यवाटेमेदिनी ॥ जैसे मच्छजीवनेविण ॥६॥

तूरक्षितासर्वजीवांसी ॥ तरीकादुःखदिधले आम्हासी ॥ तूजवळीअसता ह्रषीकेशी ॥ ऐशीदशाहेप्राप्त ॥७॥

नामाखेदे क्षीणझालाजीवे ॥ तवनेत्रउघडिलेदेवे ॥ आलिंगेलाकेशवे ॥ चारीभुजापसरूनी ॥८॥

ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग 1

सरस्वती
Chapters
अभंग १ - श्रीगणेशायनमः ॥ ज्ञानदेवम... अभंग २ - ज्ञानदेवउभाजोडोनीहस्त ॥ ... अभंग ३ - विठोजीज्ञानदेवा ॥ तुझीवि... अभंग ४ - महातुसावत्रयोदशी ॥ केलात... अभंग ५ - सनकादिकमंत्रघोष ॥ केलेवि... अभंग ६ - स्नानविधीकेलीभक्ती ॥ नामम... अभंग ७ - मगसकळप्रेमपुतळे ॥ बैसलेम... अभंग ८ - देवासीकळलेगौप्यगुज ॥ म्ह... अभंग ९ - देवम्हणेनामया ॥ ऐकयेथेउच... अभंग १० - मगम्हणेसर्वज्ञविठ्ठल ॥ न... अभंग ११ - तवनिवृत्तीसीउन्मनी ॥ बैस... अभंग १२ - हस्तठेवीमाथया ॥ ज्ञानदेव... अभंग १३ - वेदध्वनीकेलीमुनी ॥ गंधर्... अभंग १४ - देवोम्हणतीरुक्मिणी ॥ हाय... अभंग १५ - तवपुसतीहोयमाता ॥ तुम्हीझ... अभंग १६ - पुष्पकविमानातळी ॥ हरीउतर... अभंग १७ - तवअंतरिक्षगगनी ॥ अवचितीजा... अभंग १८ - मगप्रश्नआदरिला ॥ नामाफुं... अभंग १९ - तवनावेकश्रीहरी ॥ तटस्थघट... अभंग २० - नामानराहेखेदकरु ॥ केशवठे... अभंग २१ - ऐसेपरिसलेविठ्ठले ॥ तवरुक... अभंग २२ - पुढेचालिलागरुड ॥ आक्रमित... अभंग २३ - आलिंगनपडलेदृढ ॥ मिठीनसुट... अभंग २४ - स्वर्गमृत्युपाताळतिन्हीता... अभंग २५ - तवतेथेनवलवर्तले ॥ आकाश अ... अभंग २६ - तवबोलतउद्धव ॥ धन्यधन्यहो... अभंग २७ - ऐसीप्रदक्षिणाकरूनविष्णुभक... अभंग २८ - भक्तअमरस्वस्तिक्षेम ॥ चर... अभंग २९ - मगसंतोषझालाहरिभक्ता ॥ ज्... अभंग ३० - ऐसेबोलोनियाहरी ॥ रुक्मिण... अभंग ३१ - ऐसेदेखीलेवैष्णवी ॥ वैकुं... अभंग ३२ - ऐसेभक्तजेउनीधाले ॥ समस्तप... अभंग ३३ - ऐसाएकमेळाभक्तांचा ॥ भोक्...