अभंग २४ - स्वर्गमृत्युपाताळतिन्हीता...
स्वर्गमृत्युपाताळतिन्हीताळेउदर ॥ विराटलेथोरविश्वरूप ॥१॥
समाधीसंजीवनीनिवृत्तीसीफावले ॥ तेनिधानदेखिलेआम्हीतुम्ही ॥२॥
निवृत्तिसोपानज्ञानदेवनिधी ॥ मुक्ताईसिद्धीअळंकापुरी ॥३॥
पंढरीप्रत्यक्षकेलीज्ञानदेवे ॥ उभारूनिबाहेसांगेआम्हा ॥४॥
कळीकाळासीत्रासविठ्ठलभक्तचारी ॥ हरीचराचरीभरलादिसे ॥५॥
सर्वत्रबाह्यअंतरंगरूप ॥ तेरूपफोडावाडेपारखिले ॥६॥
चितामणिचेसारकल्पतरूउघडे ॥ दाउनियामूढतारियेले ॥७॥
सुवर्णाचापिंपळतिहीलोकीठाउका ॥ त्यासमीपदेखाकल्पतरु ॥८॥
सिद्धेश्वरलिंगीसिद्धिबुद्धिदाता जडजीवामुक्ततादेतूहरी ॥९॥
ऐशियास्थळीज्ञानदेवराहिले ॥ राहूनीतारिलेमूढजन ॥१०॥
नामाम्हणेज्ञानदेवहादातार ॥ जडजीवाउद्धारविठ्ठलहरी ॥११॥