अभंग २७ - ऐसीप्रदक्षिणाकरूनविष्णुभक...
ऐसीप्रदक्षिणाकरूनविष्णुभक्ता ॥ नामाझालासेसरता ॥ रुक्मिणीम्हणेतत्त्वता ॥ वैकुंठासीन्यावेजी ॥१॥
नामाम्हणेनघेमुक्ती ॥ मजपंढरीचीआर्ती ॥ विठ्ठलनामेकरीनकीर्ती ॥ नित्यकाळजीअवन्मुक्त ॥२॥
मजनित्यमुक्तीजन्मनाही ॥ माते केशवासीपुसोनपाही ॥ युगायुगीअवतारदाही ॥ याचेसंगेमजघडती ॥३॥
तिहीत्रिभुवनीउदार ॥ मुक्तपाशीसाचार ॥ परीभक्तीविणमुक्तीअसार ॥ कोणपामर इच्छील ॥४॥
मुक्तीफळकटनैश्वर ॥ फळएकविठ्ठलसार ॥ विष्णुभक्तिसीज्याचानिर्धार ॥ त्याचेचरणवंदीनमाथा ॥५॥
विष्णुवीणकीर्तननकरी ॥ भक्तीवीणनसेक्षणभरी ॥ कीर्तनकरीनगजरी ॥ रामकृष्णगोविंद ॥६॥
मजनामाचेअमृतहरी ॥ माझेमुक्तीदास्यकरी ॥ तूमूळमाताजाणसीपरी ॥ तुरीतुजसीहेगुह्यबोलिलो ॥७॥
नामदेवपरतोनिपाहे ॥ तवज्ञानदेवेउभारिलेबाहे ॥ म्हणेविष्णुभक्तीऐशीआहे ॥ ऐकेमातेसाचार ॥८॥