अभंग ११ - तवनिवृत्तीसीउन्मनी ॥ बैस...
तवनिवृत्तीसीउन्मनी ॥ बैसकाहोतीसप्तजन्मी ॥ ते पालटोनीतत्क्षणी ॥ मूर्तितेन्याहाळी ॥१॥
सोपाननिजधन ॥ ज्ञानदेवआपण ॥ तिन्हीमूर्ती ॥२॥
कोणभाग्याचेसंतुष्ट ॥ जेथेप्रगटलेवैकुंठ ॥ विठ्ठलनामेपूर्णपाड ॥ अळंकापुरीसी ॥३॥
आदिक्षेत्रजुनाट ॥ युगेसांगताउद्धट ॥ जेकापुण्यरूपप्रगट ॥ सांगतसेमहिमा ॥४॥
ऐसाउत्सावगमला ॥ निवृत्तिज्ञानीनिवाला ॥ तवसोपानेअलिंगिला ॥ ज्ञानराज ॥५॥
निवृत्तिपाहेज्ञानाकडे ॥ येरूधावेलवडसवडे ॥ चरणरजामाजिंबुडे ॥ मननिमग्नकेले ॥६॥
तिन्हीदेवएकत्र ॥ सत्वरजतमादिमंत्र ॥ हेगातातीनरजेस्तोत्र ॥ उद्धरतीसर्वदा ॥७॥
नामा म्हणेतिन्हीदेव ॥ मिळालेसांगवैभव ॥ समाधिशेजेमाधव ॥ देतूअसेज्ञानदेवा ॥८॥