अभंग १३ - वेदध्वनीकेलीमुनी ॥ गंधर्...
वेदध्वनीकेलीमुनी ॥ गंधर्वगायनेहोतीगगनी ब्रह्मादिकइंद्रविमानी ॥ इंद्रायणीज्ञानदेवी ॥१॥
लागलियामंगळतुरेध्वनी ॥ तीर्थेउभीकरजोडोनी विठ्ठलदेवज्ञानसंजीवनी ॥ नयनीन्याहाळत ॥२॥
राईरखुमाईमाता ॥ सत्यभामागोपीसमस्ता आरतियाओवाळुनभ्रांता ॥ ब्रह्मत्वरिताज्ञानदेव ॥३॥
देवऋषिगणसकळ ॥ जयजयकारध्वनी मंजुळ ॥ स्तुतीस्तोत्रेसकळ ॥ नक्षत्रादिगाती ॥४॥
वरुषतीदिव्यसुमने ॥ निवृत्तिसोपाननारायणे ॥ संबोखिलेसंजीवनी ॥ नित्यपारणेहरिपाठी ॥५॥
परिसाभागवतडुल्लत ॥ विठ्ठलीझालाकृतकृत्य ॥ नामाअसेशोकाकुळीत ॥ चरणीरतविठ्ठलाच्या ॥६॥
शेजघालुनीसुमनी ॥ विठ्ठलपाहेरुक्मिणी ॥ ज्ञानदेवाचेगुणमनी ॥ आठवितेम्हणेहरि ॥७॥
नामाझालाभयाभीतचित्ते ॥ ज्ञानासारखेरत्नमागुते ॥ नदेखोऐसेविठ्ठलाते ॥ पुसेत्वरितेरुक्मिणी ॥८॥