अभंग २३ - आलिंगनपडलेदृढ ॥ मिठीनसुट...
आलिंगनपडलेदृढ ॥ मिठीनसुटेपडलेगूढ ॥ पुंडरीकम्हणेमजचाड ॥ विठ्ठलचरणांची ॥१॥
तुझेदरुशनमाझालाभ ॥ जैसाज्ञानदेवावरीलोभ ॥ तैसाचकरीविठ्ठला ॥२॥
नामदेवेआलिंगिलाप्रीती ॥ शिरचरणावरीअवचिती ॥ ज्ञानदेवाच्याठेवीपुढती ॥ म्हणेधन्यक्षितीमीएक ॥३॥
पुंडरीकम्हणेनामय ॥ धन्यधन्यतुझाथाया ॥ क्षितीआणिलेवैकुंठराया ॥ ज्ञानदेवाचेनिस्मरणे ॥४॥
धन्यधन्ययुगायुगीतुम्ही ॥ देखिलेतिरेआम्ही ॥ धन्यअलंकापुरजन्मी ॥ उपजोनिजोदेखिल ॥५॥
पंढरीहूनहेमूळपीठ ॥ जुनाटपैवैकुंठ ॥ पूर्वीयेथेहोतेनीळकंथ ॥ ब्रम्हाविष्णुरुद्रइंद्र ॥६॥
तेहेशिवक्षेत्रप्रत्यक्ष ॥ पूर्वेमातुलिंगसाक्ष ॥ तेथेहीकेशवप्रत्यक्षचतुर्भुजरूपेअसे ॥७॥
दक्षिणेपुण्येश्वरदेवो ॥ पुण्यस्थळमहादेवो ॥ मूळपिठीनागेंद्रपहाहो ॥ त्रिवेणीरूपेवाहातसे ॥८॥
पश्चिमेइंदुरियेदेवो ॥ ब्रह्मेश्वरुत्तमठावो ॥ उत्तरेसिद्धेश्वरदेवो ॥ खेटकग्रामीभागीरथी ॥९॥
मध्यस्थळीहेइंद्रायणी ॥ सरसीभागीरथीवाहिनी ॥ सिद्धेश्वरशोभास्थानी ॥ ज्ञानदेवोसहित ॥१०॥
येदक्षिणवाहिनीसी ॥ स्नानघडताअहर्निशी ॥ कोटितीर्थेप्रयागकाशी ॥ प्रसन्नहोतीहरिहर ॥११॥
ऐसीयेतीर्थीदेवा ॥ समाधीदिधलीज्ञानदेवा ॥ पुंडरीकविनवीतसेकेशवा ॥ धन्यभाग्यनामयाचे ॥१२॥