लेख: "गॉड पार्टीकल्स" बिग बॅन्ग थेअरी?
वस्तुमान निर्मितीस कारणीभूत, हिग्स्-बोसोन असे नाव असलेले "गॉड पार्टीकल्स" प्रोटॉनच्या अघातापसून निर्माण करण्यात यश आल्याबद्दल सर्न च्या सगळ्या वैज्ञानिकांचे अभिनंदन!
मात्र, त्याद्वारे जे वस्तुमान निर्माण झाल्याचा दावा केला आहे ते फार अल्पजीवी होते म्हणजे मायक्रो सेकंदा पेक्षा ही कमी काळ ते टिकले आणि आपल्या ब्रम्हांडात मात्र अनेक कायमस्वरूपी वस्तुमान आहेत म्हणजे आपली पृथ्वी आणि इतर ग्रह.
कमीत कमी छोट्या आकाराचे अनेक कायमस्वरूपी गोळे त्या प्रयोगातून बाहेर निघायला हवे होते.
मग बिग बॅन्ग थेअरी यातून पूर्णपणे स्पष्ट होत नाही.
कुणी स्पष्ट करू शकेल का??