जें सुख ऐकतां मन तें निवा...
जें सुख ऐकतां मन तें निवांत । तेंचि मूर्तिमंत विटेवरी ॥१॥
साजिरें गोजिरें श्रीमुख चांगले । कर मिरवले कटावरी ॥२॥
समचरण दोनी शोभती पाउले । ध्यान मिरवले पंढरीये ॥३॥
आनंदी आनंद सुखाचा सुखराशी । घाली चरणासी वंका मिठी ॥४॥