Get it on Google Play
Download on the App Store

मग पंढरीराणा बोलतसे वाणी ...

मग पंढरीराणा बोलतसे वाणी । आलों मी दुरोनी येचि मार्गे ॥१॥

क्षुधा मज बहु लागली साजणी । देई कांही आणोनी फराळासी ॥२॥

येरी म्हणे आम्ही नीच याती महार । कैसा हा विचार करूं आतां ॥३॥

येरू म्हणे माझा जाऊं पाहे प्राण । यातीसी कारण नाहीं मज ॥४॥

कांही तरी अन्न असेल शिळे मिळें । देई येची वेळे लवकरी ॥५॥

वंका म्हणे ऐसे लाघव श्रीहरी । करोनी पसरी हात पुढें ॥६॥

संत वंकाचे अभंग

सुहास
Chapters
चरण मिरवले विटेवरी दोनी ।... प्रेमाचा पुतळा विठोबा साव... पांडुरंगावाचोनी दुजा कोण ... एक एकादशी जरी हो पंढरीसी ... चोखियाचे घरी चोखियाची कां... चोखियाचे घरा आले नारायणा ... तुळसी वृंदावनी उभा तो ब्र... मग पंढरीराणा बोलतसे वाणी ... सोयराईनें मनी करोनी विचार... आम्ही तो जातीचे आहेती महा... येरी म्हणे मज काय देतां स... इतुक्यामाजी चोखा घरासी तो... कौतुकें आनंदे लोटल कांही ... न पुसतां गेला बहिणीचीया घ... चोखियाचे घरी नवल वर्तले ।... संसार दुःखें पीडिलों दाता... आपुलिया ब्रीदा आपण सांभाळ... कासया गा मज घातिलें संसार... उपाधीच्या भेणें आलोंसे शर... नाहीं प्रेमभाव नकळे मान्य... भांबावोनी प्राणी संसारी ग... चोखा चोखट निर्मळ । तया अं... सुखाचा सागर चोखा हा निर्ध... जें सुख ऐकतां मन तें निवा... आधींच निर्मळ वदन सोज्वळ ।... नकळे योग याग तपादि साधने ... मनाचेनि मनें केला हा निर्... हीन याती पतीत दुर्बळ । पर... सांवळे सगुण उभे कर कटीं ।... भक्तांची आवडी धरोनी हृषीक... पहा हो नवल गोरियाचे घरी ।... कोण भाग्य तया सेना न्हावि... आपुल्या भक्तांचा धरोनी अभ... गोकुळी लाघव गौळीयांचे घरी... वासना उडाली तृष्णा मावळली... येणे जाणें दोनी खुंटले मा... नकळे वो माव आगमा निगमा । ... भोळ्या भाविकांसी सांपडले ... ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्व...