Android app on Google Play

 

मनी लांडरिंग

 

http://www.samaylive.com/pics/article/madhu-koda265_1320064085.jpg

२००९ मध्ये मधु कोडाला ४००० करोड रुपयांच्या मनी लांडरिंग मध्ये दोषी मानण्यात आले. मधु कोडाच्या या संपत्तीमध्ये हॉटेल्स, तीन कंपन्या, कलकत्ता इथे प्रॉपर्टी, थायलंड मध्ये एक हॉटेल आणि लायबेरिया इथे कोळशाची खाण समाविष्ट होती.