Android app on Google Play

 

बोफोर्स घोटाळा

 

http://www.oneindia.com/img/2015/05/26-1432636528-bofors-scam.jpg

१९८७ मध्ये स्वीडनची एक कंपनी बोफोर्स एबी कडून लाच घेतल्याप्रकरणी राजीव गांधीसकट अनेक मोठे नेते अडकले होते. प्रकरण असे होते की भारतीय १५५ मिमी च्या फिल्ड हॉवीत्जरच्या बोलीवर या नेत्यांनी जवळपास ६४ कोटींचा घपला केला होता.