मुंध्रा मेस (१९५८)
हरिदास मुंध्रा द्वारा स्थापित सहा कंपन्यांमधील लाईफ इंश्योरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या १.२ करोड रुपयांशी संबंधित प्रकरण उघडकीला आले. यामध्ये तत्कालीन अर्थमंत्री टी. टी. कृष्णम्माचारी, अर्थ सचिव एच.एम.पटेल, एल.आय.सी. चेयरमन एल. एस. वैद्ययानाथन यांचे नाव आले. कृष्णम्माचारी याला राजीनामा द्यावा लागला आणि मुन्ध्राला तुरुंगात जावे लागले.