Android app on Google Play

 

कुओ ऑईल डील

 

http://img.theweek.in/content/dam/week/magazine/the-week/cover-story/June-14-2015/image/51-Sanjay.jpg.image.975.568.jpg

१९७६ मध्ये तेलाचे घसरत जाणारे दर पाहून इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने हॉंग कॉंग च्या एका बनावट कंपनीशी ऑईल डील केले. यामध्ये भारत सरकारला १३ कोटींचा चुना लावण्यात आला. म्हटले जाते की या घोटाळ्यात इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांचा देखील हात आहे.