Android app on Google Play

 

एचडीडब्लू दलाली (१९८७)

 

जर्मनीची पाणबुडी निर्मिती करणारी कंपनी एचडीडब्लूला काळ्या यादीत टाकण्यात आले. प्रकरण असे होते की तिने २० कोटी रुपये कमिशन म्हणून दिले होते. २००५ मध्ये केस बंद करण्यात आली. निर्णय एचडीडब्लू च्या पक्षात राहिला.