Android app on Google Play

 

तेजा ऋण

 


१९६० मध्ये एक बिझिनेसमन धर्म तेजा याने एक शिपिंग कंपनी सुरु करण्यासाठी सरकारकडून २२ करोड रुपयांचे कर्ज घेतले. परंतु नंतर ही धनराशी देशाच्या बाहेर पाठवली. त्याला युरोपमध्ये अटक करण्यात आली आणि ६ वर्षे कारावास झाला.