Android app on Google Play

 

तहलका

 

http://images.indiatvnews.com/crimecrime/Tejpal-had-used4536.jpg

या ऑनलाईन न्यूज पोर्टलने स्टिंग ऑपरेशनच्या मदतीने अनेक आर्मी ऑफिसर्स आणि राजकीय नेत्यांना लाच घेताना पकडले. त्यातून ही गोष्ट समोर आली की सरकारतर्फे करण्यात आलेल्या १५ डिफेन्स डील मध्ये मोठ्या प्रमाणात घपलेबाजी झालेली आहे आणि इस्रायल सोबत होणार असलेले बारक मिसाईल डील देखील त्यापैकीच एक आहे.