Android app on Google Play

 

सत्यम घोटाला

 

http://s3.firstpost.in/wp-content/uploads/2014/07/RamalingaRaju380AFP.jpg

२००८ मध्ये देशातील चौथी मोठी सॉफ्टवेअर कंपनी सत्यम कंप्यूटर्सचा संस्थापक अध्यक्ष रामलिंगा राजूने केलेला ८००० कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला. राजूने मान्य केले की गेल्या ७ वर्षांपासून त्याने कंपनीच्या खात्यात हेराफेरी केली.