Android app on Google Play

 

अंतुले ट्रस्ट

 

http://metrovaartha.com/en/wp-content/uploads/sites/2/2014/12/abdul-rahman-antulay.jpg

१९८१ मध्ये महाराष्ट्रात सिमेंट घोटाळा झाला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अब्दुल रेहमान अंतुलेवर आरोप लागला की ते लोकांच्या कल्याणासाठी वापरायचे सिमेंट खाजगी बांधकाम व्यावसायिकांना विकत आहेत.