Android app on Google Play

 

इंडियन बँक

 

https://upload.wikimedia.org/wikipedia/en/thumb/6/6e/Indian_Bank_Logo.svg/225px-Indian_Bank_Logo.svg.png

१९९२ मध्ये छोटे कॉर्पोरेटर आणि एक्स्पोर्टर्सनी बँकेकडून जवळ जवळ १३००० कोटी रुपये उधार घेतले. ही रक्कम त्यांनी कधीही परत केली नाही. त्यावेळी बँकेचे चेअरमन एम्. गोपालकृष्णन होते.