Android app on Google Play

 

पटनायक प्रकरण

 

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/42/Biju_Patnaik.jpg

१९६५ मध्ये ओडीसाचा मुख्यमंत्री बिजू पटनायक याला राजीनामा देण्यासाठी भाग पाडण्यात आले. त्याच्यावर आपली खाजगी मालकीची कंपनी 'कलिंग ट्यूब्स'ला एक सरकारी कंत्राट मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप होता.