Android app on Google Play

 

उडुपी चा राजा

 


 
जेव्हा महाभारताचे युद्ध झाले तेव्हा सर्व राजांनी कोण्या एका पक्षाची साथ देण्याचा निर्णय घेतला. परंतु उडुपी चा राजा निःपक्ष राहू इच्छित होता म्हणून तो कृष्णाकडे गेला आणि म्हणाला, " जे लोक लढत आहेत त्यांना खाण्यासाठी अन्नाची आवश्यकता भासेल. मी जेवणाची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी घेऊन प्रत्येक योद्ध्याला जेवायला घालीन.