Android app on Google Play

 

पाहिलं टेस्ट ट्यूब बेबी

 


पांडव आणि कौरवांचे गुरु द्रोणाचार्य विश्वातील पहिले टेस्ट ट्यूब बेबी होते. ऋषि भारद्वाज आणि अप्सरा क्रीथाजी त्यांचे माता - पिता होते. एक दिवस जेव्हा ऋषि भारद्वाज आपल्या पूजेची तयारी करत होते, त्यांनी एका अत्यंत सुंदर अप्सरेला नदीत स्नान करताना पाहिलं ज्यामुळे त्याचं वीर्यपतन झालं. त्यांनी ते वीर्य एका मडक्यात भरून एका अंधाऱ्या जागी ठेवून दिलं. काही दिवसांनंतर त्यातून एका बालकाचा जन्म झाला जे होते द्रोणाचार्य.