Android app on Google Play

 

भूमिका

 


महाभारत हा पौराणिक भारताचा सर्वात जुना आणि सर्वात प्रमुख ग्रंथ आहे. महाभारत हा बायबल पेक्षा तीन पट मोठा आहे आणि त्याच्या मध्ये जवळ जवळ ३ लाख श्लोक आहेत. कुरुक्षेत्रावरील लढाई आणि कौरव - पांडव यांची त्यानंतर झालेली स्थिती यांच्या व्यतिरिक्त या ग्रंथात अनेक शिकण्यासारखे धार्मिक आणि मनोवैज्ञानिक विचार देखील समाविष्ट आहेत. हा ग्रंथ आपल्याला जीवन, धर्म, कर्म आणि भगवंत याबद्दल शिकवतो.
परंतु महाभारताचे असे अनेक गुप्त आणि अज्ञात भाग किंवा पैलू आहेत ज्यांच्या पासून आपण अजूनही अनभिज्ञ आहोत आणि ज्यांच्या बद्दल आपल्याला कोणीही कधीही काहीच सांगितले नाही. तर आज आपण बघणार आहोत महाभारताच्या अशाच काही गोष्टी...