Android app on Google Play

 

भारताने लावलेले शोध

1. भारताने लावलेले शोध........................................a. बुद्धिबळb. शून्यc. आयुर्वेद - २५०० वर्षांपूर्वी चरकाने लावलाd. जलपर्यटन (Navigation)- ६००० वर्षांपूर्वी,Navy हा शब्ददेखीलसंस्कृत शब्द ‘नौ’ ने तयार झाला आहे.e. पृथ्वीला सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात हा शोध खरा भास्कराचार्यांनी शेकडो वर्षांपूर्वी लावला होता.f. सर्जरीचा शोध २५०० वर्षांपूर्वी सुश्रुताने लावला होता. त्याकाळी सुश्रुत आणि त्याचा संघ, मोतीबिंदू, ब्रेन सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम अवयवयासारख्या सर्जरी करायचे.g. योग - ५००० वर्षांपूर्वीh. मर्शिअल आर्टचा शोध बौध भिक्षुकांनी प्रथम भारतात लावला होता आणि त्यानंतर तो उत्तर आशियात गेला.i. IEEE ने सिद्ध केलं आहे की wireless communication चा शोधडॉ जगदीश बोस यांनी लावला होता, मार्कोनीने नव्हे.2. माझ्या देशाचा मला अभिमान आहे कारण;.....................................a. जगातील पहिले विद्यापीठ (university) इ.स. पूर्व ७००वर्षं –तक्षशीला विद्यापीठ जिथे जगभरातून १०,५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे आणि ६० हून अधिक विषय शिकवले जायचे.b. ब्रिटीश राजवट येण्यापूर्वी इ.स. १७१८ ला भारत हा जगातील सर्वात श्रीमंत देश होता.c. भारताच्या १०,००० वर्षांच्या इतिहासात, भारताने कोणत्याही इतर देशावर विनाकारण हल्ला केला नाही.d. भारताबाहेर:*********************i. अमेरिकेतील ३८% डॉक्टर भारतीय आहेत.ii. अमेरिकेतील १२% वैज्ञानिक भारतीय आहेत.iii. NASA तील ३६% कर्मचारी भारतीय आहेत.iv. Microsoft चे ३४% कर्मचारी भारतीय आहेत.v. IBM चे २८% कर्मचारी भारतीय आहेत.vi. Intel चे १७% कर्मचारी भारतीय आहेत.vii. Xerox चे १३% कर्मचारी भारतीय आहेत.e. अमेरिका, रशिया आणि चीनला स्पर्धा देणारी भारत ही जगातील एकमेव उत्कृष्ट स्पेस एजेन्सी आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यान यशस्वीरीत्या पोहचवणारा भारत पहिला देश आहे आणि या यात्रेचा एकंदरीत खर्च हा हॉलीवूड चित्रपट Gravity च्या खर्चापेक्षाही कमी होता.२००८मध्ये एकाच प्रयत्नात १० उपग्रह अंतराळात स्थिर करून भारतानेवर्ल्ड रेकॉर्ड केला होता.f. Satelite मध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.g. दुध, काजू, नारळ, चहा, आलं, हळद आणि काळी मिरी उत्पादनात भारताचा पहिला तसेच गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर आणि मत्सोत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांत लागतो.h. जगातील सर्वाधिक गुराढोरांची संख्या भारतात आहे.i. जगातील सर्वाधिक पोस्ट ऑफिस भारतात आहेत (१.५० लाख)j. जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि इंजिनिअर भारतात आहेत.k. हॉटमेल आणि प्लेटी अम चीप चे निर्माते भारतीय आहेत.l. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वाधिक रोजगार पुरवणारी संस्था असून १६करोड ५० लोकांना ती रोजगार पुरवते.१ लाख ९००० किमी इतका विस्तार, ७,००० स्टेशन, दररोज धावणाऱ्या १३,००० ट्रेन,१ लाख वीस हजार पूल असलेली आणि करोडो प्रवाशांची ने आण करणारी जगातील सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे भारतीय रेल्वे.m. एक वर्षाला ४०० हून अधिक चित्रपट निर्माण करणारी, ७२ लाखलोकांना रोजगार पुरवणारी आणि ६,००० करोड हून अधिक वार्षिक मिळकत असलेली बॉलीवूड ही जगातली एकमेव फिल्म इंडस्ट्री आहे.n. मुंबई डबेवाल्यांच्या अचूकतेच प्रमाण ९९.९९९९९९ टक्के इतकं आहे.दररोज ३,५०० डबेवाले १.५ लाख ऑफिस कर्मचार्यांना अचूकपणे डबेपुरवतात. असं उदाहरण जगात दुसरं नाही.o. १३ लाख खाडी फौज आणि १८ लाखाची राखीव इतकी मोठी फौज असलेलं भारतीय लष्कर हे जगातील एकमेव लष्कर आहे.p. स्टेट बँक ऑफ इंडिया ही जगातील सर्वाधिक शाखा असलेली एकमेव बँक आहे.q. टाटा, SBI, इन्फोसिस या जगातील उच्च २०० कंपन्यातील यादीत पहिल्या ५० मध्ये आहेत.r. डुंगारपुरच्या स्वयंसेवकांनी २४ तासात ६ लाख झाडे लावण्याचाविश्वविक्रम नोंदविला आहे.s. भारतीय BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था आहे.t. जगातील सगळ्यात मोठी बुद्धिमान तरुण लोकसंख्या भारतात आहे.ही लोकसंख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्ये पेक्षाजास्त आहे.u. प्रचंड गड-किल्ले, स्मारके आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला, शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग, टिपू सुलतान, देशासाठी प्राण त्यागलेले आणि प्राणपणाने लढलेल्या वीरांचा इतिहास असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे.सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे१८ प्रमुख भाषा,१,६०० द्वितीय भाषा,२९ प्रमुख सण,६,४०० जाती आणि उपजाती, ७ संघराज्य, २९ राज्य, ६ मोठे धर्म, ५२ मोठ्या जमाती इतकी प्रचंड विविधता असून एकात्मता जपणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे.****************­*********I am proud to be indian...

शोध दैवी शक्तींचा (भय कथा)

संकलित
Chapters
अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 1
कल्की अवतार
अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 2
हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 1
हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 2
योगसामर्थ्य 1
योगसामर्थ्य 2
तीर्थमंत्रातील सामर्थ्य ! 1
तीर्थमंत्रातील सामर्थ्य 2
कसबा गणपती
इच्छापूर्ती मयुरेश्वर, मोरगाव
रुद्राभिषेक
भविष्यकथानाची सिद्धी 1
भविष्यकथानाची सिद्धी 2
भविष्यकथानाची सिद्धी 3
शोध अश्वत्थामाचा 3
Naustradamus 1
Naustradamus 2
कोकणेश्वर महादेव
लावणी ६४ वी
एका अप्सरेच्या मुली
नेपाळमध्ये मोठा भूकंप
मृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले
जगातील सहा न उलगडलेले रहस्य .
चेटकीण प्रथेचा काळा इतिहास
संत नामदेव
शिव
भारतामधील Top 10 मंदिरे
दैवी शक्ती
पृथ्वीच्या पाठीवर
सूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण
पुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र
वास्तुपुरुष
गुढीपाडवा
देवगड-विजयदुर्ग मार्गावर गिर्ये
पोस्ट दैवी शक्तीं
मित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........
संतांचा सहवास
सध्या दैवी शक्ती
ऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती।।
।।ॐ।। ओम नम: शिवाय।
भारताने लावलेले शोध
योगीराज संत सोहिरोबानाथ...
महाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी
द अंबेर रुम
मंदिरात का जावे ? देवपूजा का करावी? या मागचे शास्त्रीय कारण काय?
हिंदू धर्म
महाभारत एक प्राचीन ग्रंथ
तीर्थस्थळाचे नाव
महात्मा बसवेश्वर
चैत्र शुद्ध नवमी
गंगासागर
भारतातील ऋषीमुनीं
विमानाचा शोध
भगवान श्रीकृष्ण
महाराष्ट्रात महानुभाव
अघोरी
कुलइतिहास
द्रौपदीला
द्रौपदीचे वस्त्रहरण
दत्ताची नावे
आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .
आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..
आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..
भाग २ रा ....रुपकुंड
श्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.
भारतीय संस्कृती
महाराज कोण होते, कोठून आले
दैवी किंवा देवता
‘गावपळण!’
गणपती विषयी
काळभैरव
13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....
वाघाला पुजणारं गाव....तोंडवली,मालवण
गरुडपुराण
प्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...
|| गणपती बाप्पा मोरया ||
अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर
पद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...
श्री.सोमनाथ मंदिर (गुजरात)
मयंग : आसाम
गावाचे नाव :- वालावल
मल्हारी मार्तंड खंडोबा
डॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..
दत्तावतारी
**** भूतांचे प्रकार **** भाग १-
Part - 1 पिशाच्च
रुद्राक्ष भाग २
माफ करा वाचकांनो
आजचे अनुभव
||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||
चक्र
आपण जानता आहात का ?
गुरु सामर्थ्य
मी तन्वी रेडी
नामस्मरण
नामसाधनेची
येळकोट-येळकोट-येळकोट-येळकोट-जय मल्हार !
१९२१ सालची गोष्ट
दिनदर्शिकेप्रमाणे
महाभारतातल्या
हिमालयीन यती/ हिममानव:-
अखंड नामस्मर
मनुष्य हा कल्पना विलास
तबकड्या बहुधा पाण्यावर
ध्यानावस्थेत
भगवान पतंजली
महाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या
सोमजाई देवीचा इतिहास
लावणी ४४ वी