आरंभ : ऑगस्ट २०१८ (Marathi)
संपादक
आरंभ... नव्या साहित्य युगाचा... नवे साहित्य युग म्हणजे नक्की काय? या मासिकाचे वैशिष्ट्य तरी काय आहे? किंवा मराठीमध्ये अनेक मासिक आधीपासूनच उपलब्ध असताना हे मासिक कोणत्या हेतूने काढले असावे असे अनेक प्रश्न वाचकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. तर त्या प्रश्नांची उत्तरे देखील तशीच आहेत.READ ON NEW WEBSITE