धारण विधान
शुक्ल पक्ष, रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. द्वितीयेला, पंचमी, सप्तमी, दशमी, त्रयोदशी, पौर्णिमा या तिथींनाहस्त, रोहिणी, स्वाती, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, श्रवण, धनिष्ठा इत्यादी नक्षत्रावर मेष, कर्क, तूळ, मकर, कुंभ लग्नावर रुद्राक्ष धारण करणे अधिक श्रेयस्कर ठरते.
वृषभ-षण्मुखी,
मिथुन -चारमुखी,
कर्क-दोनमुखी,
सिंह-एकमुखी,
बारामुखी,
कन्या -चारमुखी,
तुला-षण्मुखी,
वृश्चिक-त्रिमुखी,
धनु-पाचमुखी,
मकर-सातमुखी,
कुंभ -सातमुखी,
मीन- पाचमुखी