Android app on Google Play

 

१० मुखी रुद्राक्ष

 


१० मुखी रुद्राक्ष हे आहे यमराज चे प्रतीक. अष्टदीक्पाल चा आशीर्वाद. हा धारण केला तर तामसी शक्तिंपासून रक्षण होते. अनिष्ट ग्रह शांत होतात