Android app on Google Play

 

त्रिभुजी रुद्राक्ष

 


त्रिभुजी रुद्राक्ष हा अतिशय दुर्मिळ समजला जातो. ३ रुद्राक्ष एकमेकांना चिकटलेले असतात. याला ब्रम्हा-विष्णू-महेशाचे प्रतीक समजले जाते. हा रुद्राक्ष धारण करर्त्याला काहीही कमी पडू देत नाही