Android app on Google Play

 

६ मुखी रुद्राक्ष

 


६ मुखी रुद्राक्ष हा कार्तिकेय स्वरूप असतो . या वर माता पार्वती व माता लक्ष्मी ची सुद्धा कृपादृष्टी आहे. हा काही जण विष्णू स्वरूपही मानतात. व्यापारी लोक हा रुद्राक्ष वापरतात. या रुद्राक्षाने गल्ला कधीच रिकामा रहात नाही.